E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
Samruddhi Dhayagude
27 May 2025
बीजिंग : चीनच्या पूर्वेकडील शानडोंग प्रांतातील रासायनिक संयंत्रातील एका कार्यशाळेत मंगळवारी भीषण स्फोट झाला. त्यात प्राणहानी झाली नाही. मदतकार्य वेगाने राबविले जात असल्याची मााहिती अधिकार्यांनी दिली.
गाओमी शहरात रसायनाचा कारखाना आहे. त्यातील एका संयंत्रात भीषण स्फोट झाला होता. यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने मदत पथके घटनास्थळी रवाना केली. पथकांमध्ये तज्ज्ञ, अग्निशमन दल, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विशेष सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. त्याशिवाय स्थानिक अग्निशमन दलाचे २३२ जवानही घटनास्थळी पाठवण्यात आले.
Related
Articles
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
एनडीएत नवा अध्याय
3
विमा महामंडळाचा विक्रम
4
पती आणि सासू येरवडा कारागृहात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी